शिक्षण व कौशल्य विकास

आषाढी एकादशी उत्सव व वृक्षारोपण

दिनांक
ठिकाण
राजमुद्रा किड्स वर्ल्ड, बारागाव नांदूर, ता. राहुरी

आषाढी एकादशीनिमित्त संस्थेने राजमुद्रा किड्स वर्ल्डमधील मुलांसोबत पारंपरिक दिंडी सोहळा साजरा केला. विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशातील चिमुकल्यांशी परंपरेबद्दल संवाद साधला, खाऊ वाटप केले आणि नंतर स्थानिक शेतकऱ्यांसोबत वृक्षारोपण केले.

उद्देश: मुलांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रुजवणे आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे.

या कामाला मदत करा
आषाढी एकादशी उत्सव व वृक्षारोपण

फोटो (8)

← सर्व उपक्रम