सामुदायिक मदत व कल्याण

कुटुंबांना किराणा साहित्य वाटप

दिनांक
ठिकाण
बारागाव नांदूर, ता. राहुरी

संस्थेच्या सदस्यांनी बारागाव नांदूरमधील कुटुंबांना भेट देऊन जीवनावश्यक अन्नधान्याचे किराणा किट दिले. या भेटीत कुटुंबांसोबत बसून त्यांच्या गरजा ऐकून घेतल्या आणि संस्था पुढे कशी मदत करू शकते हे समजून घेतले.

उद्देश: अन्नटंचाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांना आधार देणे.

या कामाला मदत करा
कुटुंबांना किराणा साहित्य वाटप

फोटो (6)

← सर्व उपक्रम